ग्रहण आणि गर्भवती महिला: अंधश्रद्धा विरुद्ध विज्ञान
ग्रहणादरम्यान गर्भवती महिलांसाठी अनेक अंधश्रद्धा समाजात प्रचलित आहेत. पण विज्ञान सांगते – ग्रहणाचा आई किंवा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होत नाही. जाणून घ्या सत्य आणि योग्य काळजी Sukhada Hospital, Ahilyanagar कडून.
ग्रहण आणि गर्भवती महिला: अंधश्रद्धा विरुद्ध विज्ञान Read More »









