वेदनारहित प्रसुती ‘पेनलेस डिलेव्हरी’ म्हणजे काय?

प्रसुती म्हणजे बाईचा दुसरा जन्म प्रसुतिच्या कळा ह्या हार्टअॅटकच्या वेदनेपेक्षा ४० पटीने जास्त असतात असे म्हटले जाते. ह्या कळा जसे जसे डिलेव्हरीची वेळ जवळ येते तशा त्या वाढतच जातात ह्या कळा निभाऊन नेल्या तरच आईपण निभावता येईल अशी एक म्हण आहे. पण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असल्याने एवढ्या जीवघेण्या कळा सहन करण्याची गरज नाही. व आत्ताच्या जमान्यातील मुलींची एवढी सहनशक्ती सुद्धा नाही. ही एक ऐच्छिक गोष्ट आहे. या मध्ये औषधे व भूलतज्ञ यांचा खर्च वाढतो. या बद्दल पूर्ण माहिती घेऊन, आपले गैरसमज दूर झाल्यानंतर आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकता व फक्त दुखणे नको म्हणून सिझर होतात ते होणार नाहीत.

Read more about
painless labor or delivery

गर्भापिशवीचे तोंड साधारण ४ से.मी. ने उघडल्यानंतर बाळाचे ठोके व्यवस्थित असतील. बाळाने शी केलेली नसेल. डिलेव्हरीची प्रगती चांगली असल्यास गरोदर स्त्रीच्या मागणीवरुन ही भूल दिली जाते. सिझेरियनमध्ये जशी भूल देतात. त्या प्रकारे पाठीत मणक्याच्या पोकळीत एक नळी टाकली जाते. या नळी द्वारे वेदना शामक औषधे दिली जातात. ह्या मुळे पेशंटच्या कळा बंद होत नाहीत, पण वेदना बंद होतात. पोट कडक झाल्यावर कळ आल्याचे समजते. पिशवीचे तोंड पूर्ण उघडल्यानंतर योग्य प्रकारे जोर करायला लावून किंवा VACCUM अथवा FROCEPS डिलेव्हरी करता येते. दुसऱ्या दिवशी पाठीतील नळी काढून टाकतात.

१) हृदयाचा आजार असलेल्या पेशंटला
२) आधीचे सिझर झाले असल्यास
३) उच्चरक्तदाबाचे पेशंट असल्यास
४) बाळाचे वजन कमी व भोवतीचे पाणी कमी असल्यास

१) याचा आईवर काहीही दुष्परिणाम होत नाही क्वचित डोकेदुखी होऊ शकते.
२) पाठदुखी याने होत नाही.
३) बाळावर या भुलेचा काहीही दुष्परिणाम होत नाही.
४) या भूलने कळ बंद होत नाहीत तर त्या फक्त जाणवत नाहीत. याने सिझेरियनचा दर वाढत नाही.

१) आईला कळाने दुखत नसल्याने तिचा उत्साह टिकून राहतो.
२) आनंदाने ती बाळाचे स्वागत करु शकते. आई व बाळातील ईपव लवकर तयार होतो.
Postpartum depression चा रेट कमी होतो.

To schedule your consultation at Sukhada Hospital in Ahilyanagar, contact us.
टीम सुखदा हॉस्पिटल

डॉ. मिनाक्षी करडे, डॉ. अमित करडे

Contact

Dr. Karade’s
Sukhada Hospital

Contact us to book consultation for compassionate care in maternity, gynecological issues across all ages, infertility treatments, and advanced laparoscopy surgeries for women.

Address:

Opposite Police Colony, Balikashram Rd, Bagade Mala, Ahilya Nagar, Maharashtra 414001.

Meet The Doctors

Dr. Amit Karade

Dr Amit Karade

M.B.B.S., D.G.O.
Consultant Gynecologist & Laparoscopic Surgeon

Dr. Minakshi Karade

Dr. Minakshi Karade

M.B.B.S., D.G.O.
Consultant Gynecologist & Fertility Expert

आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत...

years experience
0 +
Deliveries
0 +
Surgeries
0 +
Our services

Sukhada Hospital offers compassionate and comprehensive care for women of all age groups, guiding them through every phase of life, from the joys of motherhood to the challenges of peri- and post-menopausal years.

Maternity Care:

Personalized care for a safe and joyous pregnancy, childbirth, and postnatal recovery.

Gynecology:

Expert solutions for women’s health concerns, from adolescence to menopause.

Laparoscopy:

Advanced minimally invasive procedures for precise diagnosis and treatment.

Infertility Treatments:

Evidence-based treatments to fulfill the dream of parenthood with care and support.

Scroll to Top