Sukhada Hospital - गरोदरपणात केळी खावी की नाही

गरोदरपणात केळी खावी की नाही? Is it Safe to eat banana in pregnancy

याबद्दल खूप गैरसमज आहेत. खूप स्त्रियांना केळी खायला आवडते ,पण घरच्या वडीलधाऱ्या स्त्रिया परवानगी देत नाहीत. केळीने पोट दुखते,गर्भपात होतो,लवकर डिलिव्हरी होते असा मोठा चुकीचा समज आहे.

गरोदरपणात केळी खावी की नाही? Is it Safe to eat banana in pregnancy Read More »